E-kyc करण्यची साठी मुदत वाळ झाली आहे.
३१ डिसेंबर २०२५ शेवटची तारीख

   महत्वाची सूचना 

 ज्या लाडक्या बहीणींचे वडील/पति  हयात नाहीत त्यांनी पहिले स्वतची E-kyc करावी आणि आपल्या वडील/पति चे मृत्यू प्रमाणपत्राची  झेरॉक्स कॉपी  संबंधित अंगणवाडी सेविका कडे जमा करावे. 

लाडकी बहीण E-Kyc मुदत वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ शेवटची तारीख 

Scroll to Top