सध्या चालू असलेल्या शेती संबंधित योजना
मागेल त्याला सौर कृषि पंप योजना
आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२.७/१२ उतारा
३.बँक पासबुक
४.पास पोर्ट आकाराचे फोटो
५.जातीचा दाखला
६.७/१२ सामायिक असल्यास सर्व खातेदाराचे सहमती पत्र
Pm Kisan सम्मान निधी योजना
आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२.बँक पास बुक
३.७/१२ उतारा
४.फेर फर नोंदी
५.ईतर संबंधित कागदपत्रे
MahaDBT शेतकरी योजना
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. फार्मर आयडी नंबर
३. मोबाईल सबत असणे आवश्यक
४. जातीचा दाखला
५. ७/१२ उतारा
६. दिव्यानग असल्यास प्रमाणपत्र
