आमच्या बद्दल
माझे नाव श्रावण पावरा आहे. मी बीसीए (बॅचलर ऑफ कम्युटर अप्लिकेशन) मध्ये पदवीधर आहे आणि मी पूर्णवेळ ऑनलाइन सेवा प्रदाता आहे. सध्या मी ग्रामीण पातळीवरील उद्योजक (व्हीएलई) म्हणून काम करत आहे.
एक व्यक्ती जी भारतात एक कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आउटलेट चालवते आणि विविध सरकारी आणि गैर-सरकारी डिजिटल सेवा देण्यासाठी स्थानिक संपर्क बिंदू म्हणून काम करते.
sdmonlines.com हे एकमेव डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे तुम्हाला सरकारी योजना आणि शिक्षणाशी संबंधित माहिती योग्य वेळी जाणून घेण्यास मदत करते.
sdmonlines.com नेहमीच प्रेक्षकांना खरा आणि प्रामाणिक मजकूर सादर करण्याचा प्रयत्न करते.
SHRAWAN PAWARA
CSC VLE
आमच्या सेवा ज्या आम्ही लोकांना पुरीवितो
-
केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या योजनाची माहिती पुरीविणे.
-
शैक्षणिक योजनाची माहिती पुरीविणे.
-
ग्रामीण पातळीवरील उद्योजक (व्हीएलई) म्हणून काम करणे.
-
ग्राहक सेवा केंद्र चालवणे.
-
आधार संबंधित सेवा पुरीविणे.
-
आधार नोंदणी/अपडेट करणे.
-
आधार प्रिंट काढणे.
-
आधार पि.वि.सी. कार्ड बनविणे.
बँक संबंधित सेवा पुरविणे.(BC Ajent)
पैसे काढणे.
पैसे भरणा करणे.
पैसे RTGS/NEFT करणे.
बँक सीडिंग सुविधा.
NPCI संबंधित सेवा.
बँक खाते
शासन मान्य विविध कार्ड बनविणे.
आयुष्मान कार्ड.
आभा कार्ड.
आमचे ध्येय
प्रेक्षकांना योग्य वेळी खरी आणि प्रामाणिक माहिती पुरवणे हे आमचे एकमेव ध्येय.
आमची दृष्टी
एक आघाडीचे डिजिटल सेवा प्रदाता प्लॅटफॉर्म बनणे.
