खालील कागदपत्रे आमच्या केंद्रावर कडून मिळतील
उत्पन्न दाखला - Income Certificate
आवश्यक कागदपत्रे
➤ रेशन कार्ड
➤ आधार कार्ड/मतदान कार्ड
➤ तलाठी उत्पन्न अहवाल
➤ फोटो
➤ नोकरी असल्यास फॉर्म नं.१६
➤ शेती असेल तर ७/१२ व ८ अ
➤ पेन्शन तर पासबुक झेरॉक्स
जातीचे प्रमाणपत्र -Cast Certificate
आवश्यक कागदपत्रे
➤ स्वतःची TC
➤ वडिलांची TC
➤ आजोबाची TC/जातीचा पुरावा
➤ रहिवासी दाखला/रेशन कार्ड
➤ आधार कार्ड/फोटो
➤ प्रतिज्ञापत्र
डोमासाईल प्रमाणपत्र- Domicile Certificate
आवश्यक कागदपत्रे
➤ राशन कार्ड झेरॉक्स
➤ जन्म प्रमाण पत्र झेरॉक्स
➤ आधार कार्ड (प्रमाण पत्र काढणाऱ्याचे)
➤ वडीलाचे आधार कार्ड झेरॉक्स
➤ रहिवाशी दाखला (तलाठी)
➤ टी सी किंवा शाळेचे बोनाफाईड झेरॉक्स
जात पडताडणी
आवश्यक कागदपत्रे
➤ आधार कार्ड
➤ फोटो
➤ मूळ जातीचे प्रमाणपत्र
➤ प्रवेश निर्गम उतारा प्राथमिक किंवा टी सी
➤ प्रवेश निर्गम उतारा माध्यमिक किंवा टी सी
➤ चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
➤ अर्जदार-स्वाक्षरी आणि वडील स्वाक्षरी
➤ नमुना ३ बॉण्ड वंशावळ बॉण्ड / पालकांचा शपथपत्र
➤ नमुना १७ बॉण्ड अर्जदाराचे शपथपत्र
➤ फॉर्म १५ अ महाविद्यालय(कॉलेज) मधून भरून आणावे
➤ वडीलाचे प्रवेश निर्गम उतारा प्राथमिक किंवा टी सी
➤ नातेवाईक किंवा काकांची टी सी
➤ नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी)
➤ नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी)
सेन्ट्रल जात प्रमाणपत्र -Central Cast Certificate
आवश्यक कागदपत्रे
➤ आधार कार्ड
➤ रेशन कार्ड झेरॉक्स
➤ वडिलांचे आधारकार्ड
➤ स्वतःचे जात प्रमाणपत्र
➤ वडिलांची टी सी झेरॉक्स
➤ टी सी / बोनाफाईड झेरॉक्स
➤ कोतवाल बुक नक्कल ओरिजनल
➤ आजोबाची टी सी / आधारकार्ड झेरॉक्स
➤ गावातील तलाठ्याचा – ३ वर्षाचा उत्पन्न दाखला
➤ रहिवाशी दाखला / रहिवाशी स्वयंघोषणा पत्र
EWS प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे
➤ रेशनकार्ड
➤ लाभार्थी आधार कार्ड
➤ वडिलांचे आधार कार्ड
➤ शाळा सोडल्याचा दाखल / बोनाफाईड
➤ तहसीलदारचे ३ वर्ष उत्पन्न दाखला
➤ फोटो लाभार्थी
➤ वडिलांचा किंवा आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला (१९६७ पूर्वीची जन्मतारीख आवश्यक)
शेतकरी दाखला
आवश्यक कागदपत्रे
➤ रेशन कार्ड
➤ आधार कार्ड
➤ फोटो
➤ ७/१२ खाते उतारा
➤ १०० रु. स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र
➤ शेतकरी असल्याचा तलाठी दाखला
भूमिहीन प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे
➤ अर्ज (झेरॉक्स मिळेल)
➤ रेशन कार्ड झेरॉक्स
➤ आधार कार्ड झेरॉक्स
➤ मंडळ अधिकारी चौकशी अहवाल
➤ प्रतिज्ञापत्र (१०० रु. च्या बॉन्डवर)
केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्ड
आयुष्मान कार्ड
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- आधार कार्ड वर उपडेत असलेला मोबाईल नंबर(मोबाईल जवळ असणे गरजेचे आहे )
पान कार्ड
लागणारे कागदपत्रे:
- आधार कार्ड
- आधार लिंक असलेला मोबाईल नंबर.
- ईतर आवश्यक कागदपत्रे
फार्मर आयडी -शेतकरी ओडखपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (मोबाईल नंबर उपडेत असणे आवश्यक आहे)
- मोबाईल जवळ असणे गरजेचे आहे (OTP साठी)
- सात बारा उतारा /आठ अ उतारा
- ईतर आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
आवश्यक कागदपत्रे:
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचा दाखला
- मोबाईल नंबर
- ओळखपत्र(मतदान कार्ड, रेशन कार्ड ,पान कार्ड )
- ईतर आवश्यक कागदपत्रे
रेशन कार्ड -शिदा पत्रिका
आवश्यक कागदपत्रे:
ओळखीचा पुरावा:
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
पत्याचा पुरावा:
- विज बिल
- भाडे करार
- मालमत्ते चे कागदपत्रे
उत्पनाचा पुरावा:
- तहसिल दराने दिलेला उत्पनाचा दाखला
ईतर कागदपत्रे:
- कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्ड
- रेशन कार्ड साठी अर्ज दाराची सही
- नवीन रेशन कार्ड साठी अर्ज
- कुटुंबातील सदस्याची माहिती इत्यादी
मतदान कार्ड
आवश्यक कागदपत्रे:
पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणताही १)
- तुमच्या पासपोर्टची प्रत
- पाणी बिल
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- आधार कार्ड
वयाच्या पुराव्याची प्रत:
- दहावीचे प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- पण कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्टची प्रत
ओळखीचा पुरावा (खालीलपैकी कोणताही १)
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- रेशन कार्ड
- पासपोर्ट प्रत
- छायाचित्रासह बँक पासबुक
- एसएसएलसी प्रमाणपत्र
- विद्यार्थी ओळखपत्र
- आधार कार्ड
जीवन प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे:
- आधार क्रमांक (पेन्शन धारकाची ओळख पटवण्यासाठी )
- पेनश पेमेंट ऑर्डर क्रमांक (पेन्शन संबंधित माहितीसाठी)
- बँक खाते तपशील
- मोबाईल नंबर
आमचं ग्राहक सेवा केंद्र खालील सुविधा प्रधान करते
सर्व प्रकारच्या कार्ड चे PVC कार्ड बनविणे
आधार PVC कार्ड
आयुष्मान कार्ड
पॉन कार्ड
पास पोर्ट आकाराचे फोटो काढणे
Item #3
बँक संबंधित सेवा
बँक खाते उघडणे
पैसे जमा करणे
पैसे काढणे
पैसे ट्रान्स्पर करणे
IMPS/NEFT करणे
NPCI संबंधित सेवा प्रधान करणे
बँक सिडींग संबंधित सेवा
ईतर सेवा
- ७/१२ उतारा काढणे
- ८ अ उतारा काढणे
- चातुर्सिमा /नकाशा काढणे
- प्रोपर्टी कार्ड काढणे
- शेतकरी ओळखपत्र काढणे
- ई-पिक पाहणी लावणे
- पिक विमा काढणे
- शेती संबंधित योजनाची माहिती देणे
- थम लाऊन E-kyc करणे
- Otp Base E-kyc करणे
- मोबाईल रिचार्ज करणे
- विज बिल भरणा करणे
- DTH रिचार्ज करणे
- Fastag रिचार्ज करणे
- UPI पेमेंट करणे
- Aeps संबंधित सेवा
- झेरॉक्स काढणे
- कलर प्रिंट/ब्लॉक प्रिंट काढणे
- मोबाईल वरून प्रिंट काढणे
- कागदपत्रे लॉमिनेशन करणे
- नौकरी संबंधित अर्ज भरणा करणे
- सरकारी योजनाचे ओंनलाईन अर्ज करणे
- अर्जेंट पास पोर्ट आकाराचे फोटो काढणे
- आधार कार्ड प्रिंट काढून देणे
- आधार कार्ड अपडेत करणे
